एक्स्प्लोर
In Pics: Amruta Khanvilkar च्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा

(Photo:@amrutakhanvilkar/IG)
1/6

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) हिने तिच्या सोशल मीडियावर दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत.(Photo:@amrutakhanvilkar/IG)
2/6

निळ्या रंगाच्या हॅन्डलूमच्या साडीमध्ये तिचे रूप अगदी खुलून दिसत आहे. तीने हे फोटोशूट घराच्या गच्चीवरती केलेलं दिसत आहे.(Photo:@amrutakhanvilkar/IG)
3/6

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृता जितका सुंदर अभिनय करते. तितकीच सुंदर ती दिसतेसुद्धा.(Photo:@amrutakhanvilkar/IG)
4/6

अमृताने मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. महाराष्ट्रात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
5/6

अमृता एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृताने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.(Photo:@amrutakhanvilkar/IG)
6/6

पारंपरिक पेहरावाप्रमाणेच अमृता वेस्टर्न आउटफिट्स देखील शानदार पद्धतीने कॅरी करते. अमृता खानविलकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह आपले एकापेक्षा एक सुंदर लुकमधील फोटो शेअर करत असते.(Photo:@amrutakhanvilkar/IG)
Published at : 04 Nov 2021 09:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
