एक्स्प्लोर
Real life Princess | सोहा अली खान ते सागरिका... राजघराण्यातून बॉलिवूडमध्ये आलेल्या राजकन्या
Feature_Photo_(4)
1/9

सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्रींना एखाद्या राणींचं आयुष्य जगताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र बॉलिवूडमधील काही अभिनेत्री खऱ्या राजघराण्यातून येतात. म्हणजे त्या रिअल लाईफ प्रिन्सेस आहेत असं सुद्धा म्हणता येईल.
2/9

जन्नत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सोनल चौहान उत्तर प्रदेशच्या राजघराण्यातील आहे. ती खऱ्या आयुष्यातही खूप शाही आयुष्य जगते. राजघराण्यातील असूनही सोनलने बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
Published at : 27 Mar 2021 11:23 AM (IST)
आणखी पाहा























