एक्स्प्लोर
PHOTO: ह्रतिकची आई पिंकी यांनी सबाच्या फोटोवर केली खास कमेंट
(photo:sabazad/ig)
1/6

ह्रतिक आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या जोडीबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. (photo:sabazad/ig)
2/6

रिपोर्टनुसार, सबा आणि ह्रतिक हे डेट करत आहेत. पण अजूनही ह्रतिकने सबासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. (photo:sabazad/ig)
3/6

नुकताच सबानं सोशल मीडियावर तिचे खास लूकमधील फोटो शेअर केले. या फोटोवर ह्रतिकच्या आईनं कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. (photo:sabazad/ig)
4/6

सबानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या आऊट फिटमध्ये दिसत आहे. ब्लॅक टॉप, ब्लॅक पँट आणि गोल्ड इयरिंग्स असा लूक सबानं या फोटोशूटसाठी केला होता. या फोटोवर ह्रतिकची आई पिंकी यांनी कमेंट केली, 'खूप क्यूट दिसत आहेस, तु या लूकमध्ये हेपबर्न सारखी दिसत आहे.' (photo:sabazad/ig)
5/6

सबाच्या या फोटोवर ह्रतिकच्या आईची कमेंट पाहून नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. सबा आणि ह्रतिक यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ह्रतिक आणि सबा हे लवकरच लग्न करणार आहेत, अशी माहिती त्यांच्या जवळच्या एका मित्रानं दिली होती. (photo:sabazad/ig)
6/6

ह्रतिकचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सबा देखील दिसत होती. 20 फेब्रुवारी रोजी ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती. राजेश रोशननं हा फॅमिली फोटो शेअर केला होता. (photo:sabazad/ig)
Published at : 18 Mar 2022 04:18 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
व्यापार-उद्योग
भारत




















