एक्स्प्लोर

Happy Birthday Shah Rukh Khan : "हार के जितने वाले को ही बाजीगर कहते है"; शाहरुखचे हिट डायलॉग्स!

Happy Birthday Shah Rukh Khan : शाहरुखचे हिट डायलॉग्स!

Happy Birthday Shah Rukh Khan : शाहरुखचे हिट डायलॉग्स!

Shah Rukh Khan

1/10
'बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है, सेनोरिटा' – 'डिडिएलजे' म्हणजेच 'दिलवाले दुन्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील शाहरुखचा हा डायलॉग आजही लोकप्रिय आहे.
'बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है, सेनोरिटा' – 'डिडिएलजे' म्हणजेच 'दिलवाले दुन्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील शाहरुखचा हा डायलॉग आजही लोकप्रिय आहे.
2/10
'हार के जितने वाले को ही बाजीगर कहते है' 'बाजीगर' सिनेमातील शाहरुखचा हा डायलॉग चांगलाच गाजला होता.
'हार के जितने वाले को ही बाजीगर कहते है' 'बाजीगर' सिनेमातील शाहरुखचा हा डायलॉग चांगलाच गाजला होता.
3/10
'क्क्क्क् किरन' हा 'डर' या सिनेमातील शाहरुखचा डायलॉग चांगलाच गाजला होता.
'क्क्क्क् किरन' हा 'डर' या सिनेमातील शाहरुखचा डायलॉग चांगलाच गाजला होता.
4/10
करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या सिनेमातील शाहरुखचा 'राहुल, नाम तो सुना होगा' हा डायलॉग चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या सिनेमातील शाहरुखचा 'राहुल, नाम तो सुना होगा' हा डायलॉग चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
5/10
'देवदास' सिनेमातील  'कौन कम्बक्त बरदाश्त करने को पिता है' या डायलॉगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
'देवदास' सिनेमातील 'कौन कम्बक्त बरदाश्त करने को पिता है' या डायलॉगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
6/10
'कल हो ना हो' या सिनेमातील 'आज...आज एक हंसी और बांट लो, आज एक दुआ और मांग लो, आज एक आंसू और पी लो, आज एक जिंदगी और जी लो, आज एक सपना और देख लो...आज...क्या पता...कल हो ना' या डायलॉगला चाहत्यांची पसंती मिळाली होती.

7/10
'चक दे इंडिया' या सिनेमातील सत्तर मिनट...सत्तर मिनट है तुम्हारे पास, शायद तुम्हारी जिंदगी के सबसे खास सत्तर मिनट, आज तुम अच्छा खेलो या बुरा ये सत्तर मिनट तुम्हें जिंदगी भर याद रहेंगे' हा शाहरुखचा दमदार डायलॉग लक्षवेधी ठरला.

8/10
'ओम शांति ओम' या सिनेमातील 'कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है' हा शाहरुखचा डायलॉग आजही त्याचे चाहते आवडीने म्हणतात.
'ओम शांति ओम' या सिनेमातील 'कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है' हा शाहरुखचा डायलॉग आजही त्याचे चाहते आवडीने म्हणतात.
9/10
शाहरुखच्या बहुचर्चित 'डॉन' सिनेमातील 'डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है' हा डायलॉग प्रचंड गाजला.
शाहरुखच्या बहुचर्चित 'डॉन' सिनेमातील 'डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है' हा डायलॉग प्रचंड गाजला.
10/10
'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमातील शाहरुखचा 'डोंट अंडरस्टीमेट द पावर ऑफ ए कॉमन मॅन' हा डायलॉग चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमातील शाहरुखचा 'डोंट अंडरस्टीमेट द पावर ऑफ ए कॉमन मॅन' हा डायलॉग चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget