एक्स्प्लोर

Happy Birthday Neha Bhasin : आवाजाने तरुणांना घायाळ करणारी नेहा भसीन; हिंदी, पंजाबीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत डंका

Neha Bhasin : नेहा भसीनने आपल्या आवाजाने तरुणांना घायाळ केलं आहे.

Neha Bhasin

1/10
आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी नेहा भसीनचा आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2/10
नेहा भसीनने हिंदीसह पंजाबी, तामिळ आणि तेलुगू भाषेतदेखील गाणी गायली आहेत.

3/10
नेहाने 2004 साली संगीतक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली.पण 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'फॅशन' सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली.

4/10
नेहाने तिच्या आवाजाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्मा केली आहे. नेहा भाईजानच्या 'बिग बॉस'मध्येदेखील सहभागी झाली होती.

5/10
‘जग घूमेया’, ‘कुछ खास’, ‘दिल दिया गल्ला’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी नेहाने आपला ठसा उमटवला आहे.

6/10
नेहा गाण्यांसोबत तिच्या खासजी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने बॉलिवूडचे लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

7/10
नेहा भसीनने संगीत क्षेत्रात दोन दशके पूर्ण केली आहेत. या प्रवासात तिने अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

8/10
नेहाला 'कुछ खास है' या गाण्यासाठी फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट गायनासाठी नामांकन मिळाले होते.

9/10
नेहा भसीन तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. तिने अनेक हिट गाणी गायली आहे.

10/10
नेहाने 'धुनकी लागे', 'कुछ खास है', 'स्वैग से स्वागत', 'हिरीये' यांसारख्या गाण्याने चाहत्यांना तिच्या आवाजाच्या प्रेमात पाडलं.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप

भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं

Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShantigiri Maharaj on Mahayuti : शांतिगिरी महाराजांचा महायुतीला इशारा? निवडणूक लढवण्यास इच्छुकShalini Thackeray On Nirupan : महाराष्ट्रद्रोही, भ्रष्टाचाऱ्यांसाठी मनसेचा पाठिंबा गृहित धरू नयेEknath Shinde On MVA : महाविकास आघाडी नाही तर महाबिघाडी, एकनाथ शिंदेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Embed widget