एक्स्प्लोर
Matthew Perry : 'Friends'मधील चँडचर काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या अभिनेता मॅथ्यू पेरीबद्दल
फ्रेंड्समधील (Friends) चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे.
Matthew Perry
1/10

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील (Friends) चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे.
2/10

भिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे. मॅथ्यूचा (Matthew Perry Passed Away) मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे.
Published at : 29 Oct 2023 10:45 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























