एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Farhan Shibani Wedding : फरहान-शिबानीच्या लग्नसोहळ्यातील पाहा फोटो
farhan shibani wedding photo
1/8
![फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकले आहेत.
2/8
![लग्नसोहळ्यातील फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लग्नसोहळ्यातील फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत.
3/8
![फरहान आणि शिबानीने एका खास पद्धतीत लग्न केले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फरहान आणि शिबानीने एका खास पद्धतीत लग्न केले आहे.
4/8
![त्यांनी एकमेकांबद्दलच्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा त्यांनी लग्नसोहळ्यात वाचल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यांनी एकमेकांबद्दलच्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा त्यांनी लग्नसोहळ्यात वाचल्या आहेत.
5/8
![दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचे लग्न अतिशय साधेपणाने झाले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचे लग्न अतिशय साधेपणाने झाले आहे.
6/8
![फरहान-शिबानीच्या लग्नात अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फरहान-शिबानीच्या लग्नात अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
7/8
![फरहान मुस्लिम आणि शिबानी हिंदू आहेत. यामुळेच त्यांना धार्मिक भेदभाव होऊ नये असे वाटते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फरहान मुस्लिम आणि शिबानी हिंदू आहेत. यामुळेच त्यांना धार्मिक भेदभाव होऊ नये असे वाटते.
8/8
![सध्या सोशल मीडियावर फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या सोशल मीडियावर फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.
Published at : 19 Feb 2022 07:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion