एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Esha Gupta Hot Photo: ईशा गुप्ताने शेअर केले हॉट आणि बोल्ड फोटो, चाहते म्हणाले... नुसताच धुरळा
ईशाच्या या फोटोंना चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Esha Gupta Hot Photoshoot
1/10

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड तारका ईशा गुप्ताचे नवे फोटोशूट चर्चेत आहे.
2/10

ईशाने तिच्या नवीन लूकची झलक दाखवली आहे. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.
3/10

ब्लॅक ड्रेसमध्ये ईशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यामध्ये ईशाने गळ्यात प्लॅटिनमचा हार दिसत असून केसांची स्टाईलमुळे ती अधिकच बोल्ड दिसत आहे.
4/10

ईशाच्या या फोटोंना चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
5/10

बॉलिवूड दिवा ईशा गुप्ता तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
6/10

काही काळापूर्वी तिने इंस्टाग्रामवर त्याचे अनेक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले होते.
7/10

या आउटफिटमध्ये अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे.
8/10

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला आहे.
9/10

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. लवकरच ती 'हेरा फेरी 3' मध्ये दिसणार आहे.
10/10

याशिवाय अभिनेत्री अॅमेझॉन प्राइमच्या सुपरहिट वेब सीरिज 'आश्रम 4' मध्ये दिसणार आहे.
Published at : 24 Feb 2023 10:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
