एक्स्प्लोर
PHOTO: बॉडी टाईट गाऊनमध्ये ईशा देओलचा भन्नाट अवतार!
ईशा देओल स्टाईलच्या बाबतीतही कुणापेक्षा कमी नाही. सध्या ती सतत तिचे नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
( फोटो सौजन्य : imeshadeol/इंस्टाग्राम )
1/7

ईशा देओल काही काळापासून फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते( फोटो सौजन्य : imeshadeol/इंस्टाग्राम )
2/7

आजकाल ईशा तिच्या लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.( फोटो सौजन्य : imeshadeol/इंस्टाग्राम )
Published at : 15 Jul 2023 11:37 AM (IST)
आणखी पाहा























