एक्स्प्लोर

PHOTO : बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ सोनम कपूरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Sonam Kapoor

1/6
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज (9 जून) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सोनम कपूर प्रेग्नंट आहे आणि अशा परिस्थितीत तिचा वाढदिवस आणखी खास असणार आहे.

2/6
सोनमला तिच्या वाढदिवसाची उत्सुकता खूप आधीपासून लागली होती. तिने पती आनंद आहुजासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करून वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात केल्याचा आनंद शेअर केला होता. आज अखेर तो आनंदाचा दिवस आला आहे.

3/6
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.

4/6
पण तुम्हाला माहितीये का, की सोनम कपूरने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी चक्क वेट्रेसचे काम केले आहे. सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. असं असतानाही तिला ही नोकरी करावी लागली होती. सोनम कपूरने हे काम केवळ तिचा पॉकेटमनी वाढवण्यासाठी आणि तिच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी केले होते.

5/6
जेव्हा सोनम अवघ्या 15 वर्षांची होती, तेव्हा तिने मलेशियातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. या रेस्टॉरंटमध्ये ती वेटर म्हणून काम करायची. पण, सोनम कपूरने 1 आठवड्यातच ही नोकरी सोडली.

6/6
एक काळ असा होता की, सोनम खूप लठ्ठ होती. कॉलेजच्या दिवसांमध्ये लठ्ठपणामुळे लोक अनेकदा तिची खिल्ली उडवत असत. ज्याचा खुलासा खुद्द सोनमने केला होता. सोनम 15 ते 20 वयात असताना पीसीओओएस आजाराशी झुंज देत होती, त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत होते. पण, आता स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर अग्रक्रमी आहे. (Photo : @ sonamkapoor/IG)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?

Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल

वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर

Embed widget