एक्स्प्लोर
PHOTO : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022’मध्ये दिसणार दीपिका पदुकोणचा जलवा! अभिनेत्री फ्रेंच रीव्हेरीयाला रवाना
Deepika Padukone
1/7

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काल (9 मे) रात्री ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. दीपिका मुंबईहून फ्रेंच रिव्हेरा येथे गेली आहे, जिथे 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे.
2/7

दीपिका या फेस्टिव्हलची ज्युरी असणार आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. यावरून दीपिका चांगलीच चर्चेत आहे. 16 ते 28 मे दरम्यान दीपिका यात व्यस्त असणार आहे.
Published at : 10 May 2022 10:11 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























