एक्स्प्लोर
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात
Ashadhi Ekadashi 2023 : राज्यभरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याचा उत्साह मोठ्या आनंदात आणि उत्साहात पाहायला मिळाला.
![Ashadhi Ekadashi 2023 : राज्यभरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याचा उत्साह मोठ्या आनंदात आणि उत्साहात पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/a14b30f8033e5d4e2b7b92498c9faead1688087104027358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Amitabh Bachchan,
1/6
![राज्यात नुकताच आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/894ee6aa63273291556b0aefeade257e0edb6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात नुकताच आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला.
2/6
![या निमित्ताने राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/acbc43e33ba788f5a33476891d8fc5336c62d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या निमित्ताने राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले पाहायला मिळाले.
3/6
![आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/fedd211d958344381205797268e427ecf2121.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली.
4/6
![बिग बी अमिताभ बच्चन यांनी तब्बल अर्धा तास मंदिरात पूजा आणि आरती केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/894ee6aa63273291556b0aefeade257efce22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बी अमिताभ बच्चन यांनी तब्बल अर्धा तास मंदिरात पूजा आणि आरती केली.
5/6
![अमिताभ बच्चन दरवर्षी सायन स्टेशनजवळ असलेल्या या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/acbc43e33ba788f5a33476891d8fc53372f55.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन दरवर्षी सायन स्टेशनजवळ असलेल्या या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात.
6/6
![यावर्षी देखील अमिताभ बच्चन यांचा मंदिर प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/30/fedd211d958344381205797268e427ecca097.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी देखील अमिताभ बच्चन यांचा मंदिर प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.
Published at : 30 Jun 2023 06:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)