एक्स्प्लोर

PHOTO: अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचा ग्लॅम लुक; फोटो पाहाचं!

राशानं काही दिवसांपूर्वी स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता राशा ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

(pc:/rashathadani/ig)

1/9
अभिनेत्री  रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Rasha Thandani)  ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.(pc:/rashathadani/ig)

2/9
राशानं काही दिवसांपूर्वी स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता राशा ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे, असं म्हटलं जात आहे.(pc:/rashathadani/ig)

3/9
राशा ही तिच्या पहिल्या चित्रपटात साऊथ स्टार राम चरणसोबत (Ram Charan) स्क्रिन शेअर करणार आहे, असं म्हटलं जात आहे. राशा ही एका  तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.(pc:/rashathadani/ig)

4/9
imया चित्रपटात राशा ही राम चरणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.  रिपोर्टनुसार, राशाने या चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिले आहे आणि तिला या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून फायनल देखील करण्यात आले आहे.(pc:/rashathadani/ig)

5/9
राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत असते. राशाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(pc:/rashathadani/ig)

6/9
रवीनाच्या  'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिच्या मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात.(pc:/rashathadani/ig)

7/9
रवीना प्रमाणेच आता तिची लेक देखील अभिनय क्षेत्रात काम करणार आहे. त्यामुळे आता राशाच्या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.(pc:/rashathadani/ig)

8/9
राशाने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती पिंक आऊटफिटमध्ये दिसत आहे.(pc:/rashathadani/ig)

9/9
यासोबत तिने डायमंड ज्वेलरी पेअर केली आहे.(pc:/rashathadani/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget