एक्स्प्लोर
Bollywood Wedding : यामी गौतम ते नेहा धुपिया, या अभिनेत्रींनी केले साध्या पद्धतीने विवाह
Feature_Photo_(10)
1/5

बॉलिवूड स्टार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकांनी डोळ्याचं पारणं फिटेल असं भव्य-दिव्य पद्धतीने लग्न केलं. पण काही स्टार्स असे आहेत की त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केले आहेत.
2/5

नुकतंच अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरशी कुटुंबातील व्यक्तींच्या साक्षीने विवाह केला. हिमाचलमध्ये त्यांनी साध्या पद्धतीने विवाह केला.
Published at : 10 Jun 2021 10:47 AM (IST)
आणखी पाहा
























