एक्स्प्लोर

Rhea Chakraborty चा ग्लॅमरस लूक, सोशल मीडियावर चर्चा

(PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)

1/5
Rhea Chakraborty New Photo : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती. तिच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. आरोपांच्या सत्रामध्ये तिच्या भावासह तिला झालेली अटक, ट्रोलिंग यानंतर रियानं आपल्या आयुष्याला वळणं दिलं आहे. तिनं सोशल मीडियावरही अनेक पॉझिटिव्ह पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. सध्या रिया सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तसेच तिचे नवनवीन फोटोही शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)

2/5
रियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. तिनं फोटोमध्ये सुंदर लेहंगा परिधान केला आहे. तसेच या फोटोला रियानं 'ठहराव' असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, रिया गेल्या वर्षी 2020 मध्ये सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नव्हती. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)

3/5
रिया आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. रियाच्या या फोटोंवर प्रतिक्रिया देत एका चाहत्यानं म्हटलं आहे की,
रिया आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. रियाच्या या फोटोंवर प्रतिक्रिया देत एका चाहत्यानं म्हटलं आहे की, "पुढे चालत राहा रिया आम्ही तुझ्यासोबत आहोत." आणखी एका युजरनं म्हटलं आहे की, 'तू अद्भूत आहेस, देव तुला नेहमीच आशीर्वाद देवो.' (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
4/5
गेल्या काही दिवसांपासून रिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या आयुष्याबाबत सांगत आहे. 2020 मध्ये रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा तसेच मनी लॉण्ड्रिंगचा आरोप रियावर लावण्यात आला होता. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)

5/5
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केला होता. रियाची चौकशी ईडी, सीबीआय आणि एनसीबीनं केली होती. तसेच ड्रग्स केसमध्ये रियाला अटकही करण्यात आली होती. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट;  म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget