एक्स्प्लोर
Bigg Boss : जॅकी श्रॉफ ते हनी सिंह; बॉलिवूडकरांनी नाकारलं भाईजानचा 'बिग बॉस'
Bigg Boss : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी नकार दिला आहे.
![Bigg Boss : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी नकार दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/f8ff34f52c15cbf809cf197085de9bad1696305612166254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bigg Boss
1/10
![अभिनेत्री नेहा धुपियाला बिग बॉस या कार्यक्रमासाठी अनेकदा विचारणा झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/88e5ff5238cfd76d31e10ec5c8009ef1245bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नेहा धुपियाला बिग बॉस या कार्यक्रमासाठी अनेकदा विचारणा झाली आहे.
2/10
![अभिनेता उदय चोप्राला बिग बॉस प्रेक्षक म्हणून आवडतो पण सहभागी होण्याची इच्छा नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/7c12257135aff6bd3a6d7a4378f5dbb46a216.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता उदय चोप्राला बिग बॉस प्रेक्षक म्हणून आवडतो पण सहभागी होण्याची इच्छा नाही.
3/10
![जॅकी श्रॉफ यांना बिग बॉस हा कार्यक्रम होस्ट करायचा आहे. पण खेळ खेळण्याची इच्छा नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/cab1dba3af963874dad40a7d41246a906b196.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकी श्रॉफ यांना बिग बॉस हा कार्यक्रम होस्ट करायचा आहे. पण खेळ खेळण्याची इच्छा नाही.
4/10
![आमिर खानचा भाऊ आणि अभिनेता फैसल खानला बिग बॉसची ऑफर मिळाली होती. पण फेसलने सलमानच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/63786197f236f01fda5624e7b73461aa20f6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमिर खानचा भाऊ आणि अभिनेता फैसल खानला बिग बॉसची ऑफर मिळाली होती. पण फेसलने सलमानच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
5/10
![अभिनेता डिनो मोरियाला बिग बॉससाठी अनेकदा विचारणा झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/51bc0d9e34a3630505d35a71342d2a1015e14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता डिनो मोरियाला बिग बॉससाठी अनेकदा विचारणा झाली आहे.
6/10
![रॅपर आणि गायक हनी सिंह त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. हनीनेदेखील बिग बॉसमध्ये जाण्यास नकार दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/08cfd3c82c6fcacfafb4f67ee156d09ccfc48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रॅपर आणि गायक हनी सिंह त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. हनीनेदेखील बिग बॉसमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
7/10
![अभिनेत्री आणि मॉडेल तिच्या बोल्डनेस आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पूनम पांडेला बिग बॉस 7 मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली पण तिने जास्त फी मागितली आणि ती शोमध्ये गेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/b19266201ca3eb2665c58f93cd56ba22d154c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री आणि मॉडेल तिच्या बोल्डनेस आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पूनम पांडेला बिग बॉस 7 मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली पण तिने जास्त फी मागितली आणि ती शोमध्ये गेली नाही.
8/10
![अभिनेत्री मुग्धा गोडसेने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/a7c12c2bfe49c186a8f8295ff8dc7e845382c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मुग्धा गोडसेने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.
9/10
![अभिनेत्री सोफीला बिग बॉसचा भाग होण्यास सांगितले होते. मात्र, सोफी चौधरीने ही ऑफर नाकारली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/f164c424d9d73f56379b72ff8ab539e6eaabd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोफीला बिग बॉसचा भाग होण्यास सांगितले होते. मात्र, सोफी चौधरीने ही ऑफर नाकारली.
10/10
![सुरवीन चावलाबाबत असे म्हटले जाते की, तिला सलग सहा वेळा बिग बॉस या रिअॅलिटी शोची ऑफर मिळाली. यानंतरही सुरवीन चावलाने शोमध्ये जाण्यास नकार दिला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/8b3b98f99a97f498b78c5dd79f5285b4c6a05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरवीन चावलाबाबत असे म्हटले जाते की, तिला सलग सहा वेळा बिग बॉस या रिअॅलिटी शोची ऑफर मिळाली. यानंतरही सुरवीन चावलाने शोमध्ये जाण्यास नकार दिला होता.
Published at : 03 Oct 2023 09:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
करमणूक
करमणूक
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)