एक्स्प्लोर
PHOTO : व्हेकेशन मोड ऑन! अनुष्का शर्मा पॅरिसमध्ये लुटतेय सुट्ट्यांचा आनंद!
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
Anushka Sharma
1/6

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी इंटरनेटच्या माध्यमातून ती सतत तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड असते.
2/6

सध्या अनुष्का शर्मा पती क्रिकेटर विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत सुट्टीसाठी पॅरिसला गेली आहे. अभिनेत्रीने व्हेकेशनचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Published at : 22 Jul 2022 08:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























