एक्स्प्लोर

Chandramukhi : चिमुकल्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा

Chandramukhi

1/10
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी' या सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

2/10
लहान मुलींपासून ते अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील 'चंद्रा' या गाण्यावर डान्स करत आहेत.

3/10
आता कोल्हापुरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनी या गाण्यावर थिरकली आहे.

4/10
हर्षदाला नृत्याची आवड असल्याने तिने 'चंद्रा' या गाण्यावर डान्स केला आहे.

5/10
हर्षदाचा चंद्रा या गाण्यावरचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

6/10
'चिमुकली चंद्रा', असं कॅप्शन देत अमृताने छोट्या चंद्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

7/10
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारी हर्षदा कांबळे ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडील्या अनुस्कुरा या दुर्गम भागात राहणारी विद्यार्थीनी आहे.

8/10
हर्षदाला नृत्याची खूप आवड असून अभ्यासातदेखील ती खूप हुशार आहे.

9/10
अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडलं लावलं आहे.

10/10
चाहत्यांचे चंद्रा या लावणीवर थिरकतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget