एक्स्प्लोर
Amruta Fadnavis : न्यूयॉर्कमधील 'भारत महोत्सवात' अमृता फडणवीसांची उपस्थिती; देशभक्तीपर गाणी सादर करत प्रेक्षकांना केलं मंत्रमुग्ध
अमृता फडणवीस यांना न्यूयॉर्कचे महापौर यांच्यातर्फे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी जे अतुलनीय योगदान दिले त्यासाठी त्यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
Amruta Fadnavis
1/10

न्यूयॉर्क मधील भव्य अशा ‘भारत महोत्सव’मध्ये अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती.
2/10

प्रसिध्द अशा टाईम्स स्क्वेअर येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या भव्य उद्घघटना दरम्यान, बँकर, गायिका, समाजसेविका आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून मानाने ओळखल्या जाणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आपल्या भारतावर आधारित देशभक्तीपर गाणी सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
Published at : 09 Sep 2023 03:34 PM (IST)
आणखी पाहा























