एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट; पाहा फोटो
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची भेट घेतली.
![अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची भेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/26fd2339510c475ebcfaeee56f2ab9fe1674200621583259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Amitabh Bachchan/instagram)
1/9
![काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले.(Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/db93a651fc482fbaacde1da7d48d95590adc6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले.(Amitabh Bachchan/instagram)
2/9
![अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन (Riyadh Eleven) आणि पॅरिस सेंट जर्मन (PSG) यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली. (Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/0359ae320266c19158b12f8b4d174dcaf5e57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन (Riyadh Eleven) आणि पॅरिस सेंट जर्मन (PSG) यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली. (Amitabh Bachchan/instagram)
3/9
![अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची भेट घेतली.(Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/58cc6ad8852cf22ef0037a553b9c6566150c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची भेट घेतली.(Amitabh Bachchan/instagram)
4/9
![फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत बातचीत केली. (Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/f603f50f9c6f498a7dc48837c9325c3fcb7f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत बातचीत केली. (Amitabh Bachchan/instagram)
5/9
![अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते सौदीतील किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दिसत आहेत.(Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/28cf8551a53cd94227914158cf1587a695cae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते सौदीतील किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दिसत आहेत.(Amitabh Bachchan/instagram)
6/9
![फोटोला अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिलं, 'रियाधमधली एक संध्याकाळ... क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, एमबापे, नेमार सर्व एकत्र खेळत आहेत. PSG विरुद्ध रियाध सीझन्स.. अविश्वसनीय'(Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/6918476c38b86b0b201c5a8d60823bcaa6ef3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोला अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिलं, 'रियाधमधली एक संध्याकाळ... क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, एमबापे, नेमार सर्व एकत्र खेळत आहेत. PSG विरुद्ध रियाध सीझन्स.. अविश्वसनीय'(Amitabh Bachchan/instagram)
7/9
![अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत (Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/aad4c6c4bd54fa7d8c2b37a1bfed30ac80929.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत (Amitabh Bachchan/instagram)
8/9
![अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/8219b34bf1beb39d9c61488ba2b589419a8f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Amitabh Bachchan/instagram)
9/9
![अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. (Amitabh Bachchan/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/20/41389635436bc951f68fc084f155b2738e6a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. (Amitabh Bachchan/instagram)
Published at : 20 Jan 2023 01:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)