एक्स्प्लोर
Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan Divorce : ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण
Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात बिनसलं असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
![Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात बिनसलं असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/d6940381732df6d5065ec4b6c11432be1700889954654254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan
1/10
![अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात बिनसलं असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/d6e148ce52b037145397ce674e7f7dbc3c17a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात बिनसलं असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे.
2/10
![ऐश्वर्याने सोशल मीडियावर वडिलांच्या जयंतीनिमित्त काही फोटो शेअर केले होते. ऐश्वर्याने तिची लेक आराध्यासोबतचेही फोटो शेअर केले होते. पण यात अभिषेक बच्चन कुठेही दिसला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/bdc57d55d51b6a02683b4ca464c7141cf5a70.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याने सोशल मीडियावर वडिलांच्या जयंतीनिमित्त काही फोटो शेअर केले होते. ऐश्वर्याने तिची लेक आराध्यासोबतचेही फोटो शेअर केले होते. पण यात अभिषेक बच्चन कुठेही दिसला नाही.
3/10
![ऐश्वर्याने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं होतं,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/03a62ffa0d8cd24527972db260a2b90857743.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं होतं,"तुमच्यावर प्रेम करते. प्रचंड गोड आजोबा... प्रेमळ, दयाळू, तुमच्यासारखं या जगात दुसरं कोणी नाही..वाढदिवसाच्या शुभेच्छा..तुमची नेहमीच आठवण येत राहते".
4/10
![ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोवर अभिषेकसोबतचा फोटो का शेअर केला नाहीस? असा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/619dba0a603d7aaccfbc54adeacb84307f03a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोवर अभिषेकसोबतचा फोटो का शेअर केला नाहीस? असा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
5/10
![घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप ऐश्वर्या किंवा अभिषेकने काहीही उत्तर दिलेलं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/1e168aa03870ca4f6b58638264e98254decdf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप ऐश्वर्या किंवा अभिषेकने काहीही उत्तर दिलेलं नाही.
6/10
![अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 2007 साली लग्नबंधनात अडकले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/ba8b7da0a1cfa383e55e813b3ba88acef4d1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 2007 साली लग्नबंधनात अडकले.
7/10
![काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/83aae73b38e96258115db044c497ecfe68bc4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे.
8/10
![ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये बिनसलं असल्याची चर्चा याआधीदेखील झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/cd0a97d2a192c70dfc2f722995db42cee591e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये बिनसलं असल्याची चर्चा याआधीदेखील झाली आहे.
9/10
![अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नेहमीच एकमेकांना खंबीर पाठींबा देताना दिसले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/526296b1ddeff4a46a7cdc807323278183d0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नेहमीच एकमेकांना खंबीर पाठींबा देताना दिसले आहेत.
10/10
![ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी मनोरंजन विश्वातल्या आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/25/99ac9853b1573dad432f98a4931fa4ed08403.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी मनोरंजन विश्वातल्या आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
Published at : 25 Nov 2023 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)