एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोनोकिनीनंतर जान्हवी कपूरचा पारंपरीक अवतार; पहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/6d55b626c970f54529f43e0fb2238873_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संग्रहित छायाचित्र
1/7
![यापूर्वी मालदीवमध्ये श्रीदेवीची लाडकी जान्हवी कपूरचा अवतार पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. जान्हवी कपूरने मोनोकिनीमध्ये फोटो शेअर करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/0688b6674281e9938a0da80e22b48d80024e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी मालदीवमध्ये श्रीदेवीची लाडकी जान्हवी कपूरचा अवतार पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. जान्हवी कपूरने मोनोकिनीमध्ये फोटो शेअर करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.
2/7
![हिच अभिनेत्री आता मोनोकिनीमधून थेट लेहेंगामध्ये दिसली आहे. जान्हवी कपूरने अलीकडेच इंस्टाग्रामवर लेहेंगामधील छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/dcf8772c7eea319a4b7a65e85863e07b1468a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिच अभिनेत्री आता मोनोकिनीमधून थेट लेहेंगामध्ये दिसली आहे. जान्हवी कपूरने अलीकडेच इंस्टाग्रामवर लेहेंगामधील छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
3/7
![या डिझायनर लेहेंगामध्ये ती वधू असल्यासारखी दिसत आहे. हे फोटो शेअर करताना जान्हवी लिहलंय की 'आज जाने की जिद्द न करो'. (फोटो - इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/2a70ee1437aa60a178fdb811ccebb027b5e68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या डिझायनर लेहेंगामध्ये ती वधू असल्यासारखी दिसत आहे. हे फोटो शेअर करताना जान्हवी लिहलंय की 'आज जाने की जिद्द न करो'. (फोटो - इंस्टाग्राम)
4/7
![जान्हवी पहिल्यांदाच या अवतारात आलेली नाही. तर यापूर्वीही तिचा हा पारंपरिक अवतार पहायला मिळाला आहे. (फोटो - इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/417946057700a88ad0d0d537f1c624e6f0bd1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी पहिल्यांदाच या अवतारात आलेली नाही. तर यापूर्वीही तिचा हा पारंपरिक अवतार पहायला मिळाला आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
5/7
![यापूर्वी जान्हवी डिझायनर मनीष मल्होत्राच्या लेहंगामध्येही दिसली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर वधू दिसत होती. (फोटो - इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/dc3b6047d7a03b7fafe22e427572a16414111.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी जान्हवी डिझायनर मनीष मल्होत्राच्या लेहंगामध्येही दिसली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर वधू दिसत होती. (फोटो - इंस्टाग्राम)
6/7
![काळी दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकची चर्चा असली तरी जान्हवीला भारतीय आणि पारंपरिक पोशाख परिधान करणे खूप आवडते. हे या फोटोंवरुन सिद्ध झाले आहे. (फोटो - इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/4bed68fe237811ad4e185637c2f96d4b7be2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काळी दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकची चर्चा असली तरी जान्हवीला भारतीय आणि पारंपरिक पोशाख परिधान करणे खूप आवडते. हे या फोटोंवरुन सिद्ध झाले आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
7/7
![विशेषत: साडीमध्ये जान्हवी हुबेहूब आई श्रीदेवीची झलक दिसते. (फोटो - इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/a0d8ade726db502008f4adeda0888892e725f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेषत: साडीमध्ये जान्हवी हुबेहूब आई श्रीदेवीची झलक दिसते. (फोटो - इंस्टाग्राम)
Published at : 28 Apr 2021 07:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion