एक्स्प्लोर
Adipurush Trailer OUT: आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज; डायलॉग्सनं वेधलं लक्ष
आज "आदिपुरुष" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Adipurush Trailer OUT
1/9

भिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांचा "आदिपुरुष" (Adipurush) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
2/9

आज "आदिपुरुष" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Published at : 09 May 2023 05:49 PM (IST)
आणखी पाहा