एक्स्प्लोर
Bollywood Movies : 'या' बॉलिवूड सिनेमांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी पार केला 100 कोटींचा टप्पा
Bollywood : बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Bollywood
1/10

प्रभासच्या 'साहो' या सिनेमानेदेखील रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
2/10

'गोलमाल 3' हा विनोदी सिनेमादेखील रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता.
Published at : 20 Jun 2023 04:08 PM (IST)
आणखी पाहा























