एक्स्प्लोर
पडद्यावर साधी, सोज्वळ पण खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस, जारा यास्मीनचे 'हे' स्टायलिश लूक एकदा पाहाच!
Zaara Yesmin Sizzling Pics:'सबकी बारातें आई' हे गाणं सर्वांना खूप आवडल होतं त्यानंतर 'सबकी बारातें आई 2' हे गाणंही रिलीज झालं. या गाण्यामुळे जाराला खूप प्रसिद्धी मिळाली.
अभिनेत्री जारा येस्मीन ही प्रत्येकालाच माहिती आहे. तिने आतापर्यंत अनेक व्हिडीओ सॉंगमध्ये काम केलेले आहे. जाराचे 'यार दिलदार' हे गाणे सांगलेच प्रसिद्ध झाले. ती या गाण्यात अभिनेता आसिम रियाजसोबत दिसली होती. जारा पडद्यावर सिंपल आणि पारंपरिक लूकमध्ये दिसते. परंतु खऱ्या आयुष्यात ती खूप मॉर्डन आहे. सध्या इंटरनेटवर तिचे काही हॉट फोटो चांगलेच चर्चेत आहे.
1/7

ब्लॅक कलरच्या डिपनेक फ्रॉकमध्ये जारा येस्मानचं रुप चांगलंच खुललं आहे. स्मोकी आय मेकअपमुळे जाराचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.(P.C zaarayesmin)
2/7

फोटोमध्ये जारा समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटताना दिसत आहे. या फोटोत जारा ब्राउन कलरच्या मोनोकिनी परिधान केलेली आहे. (P.C zaarayesmin)
Published at : 26 Jul 2024 02:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























