एक्स्प्लोर
PHOTO: तुम हुस्न परी! वाणी कपूरने पुन्हा शेअर केला क्लासी लूक; फोटो पाहाच..

(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर सध्या तिच्या आगामी 'शमशेरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
2/6

सध्या अभिनेत्री या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री तिच्या धमाकेदार फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
3/6

णीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत, ज्यात तीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
4/6

वाणी कपूर ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या बोल्ड लूक आणि फिटनेसनेही लोकांना आकर्षित करते. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
5/6

तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, वाणी तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकमुळे देखील खूप चर्चेत असते. (फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
6/6

शमशेरा' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट 1800 च्या उत्तरार्धावर आधारित आहे. करण मल्होत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 22 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)
Published at : 21 Jul 2022 04:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
