एक्स्प्लोर

In Pics: या अभिनेत्रीला ओळखलंत का? सोशल मीडियावर भन्नाट फोटो व्हायरल

ही आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.

Swara Bhaskar

1/10
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.

2/10
आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.

3/10
2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.

4/10
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.

5/10
ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.

6/10
तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो.
तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो.
7/10
मात्र ती आपल्या मतांवर ठाम असते.
मात्र ती आपल्या मतांवर ठाम असते.
8/10
स्वराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.

9/10
गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. या लुकमध्ये स्वरा अगदीच भन्नाट दिसत आहे  ती सोशल मीडियावर सातत्यानं अपडेट असते.

10/10
तिचे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. (photo: reallyswara/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Raju Shetti : राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 100, ठाकरे गट 95, शरद पवार गटाला 85 जागा?
विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 100, ठाकरे गट 95, शरद पवार गटाला 85 जागा?
Marathi Serial Punha Kartavya Aahe : किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
Satej Patil : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा :17 June 2024 : ABP MajhaRohit Pawar vs Ajit Pawar : अजित पवारांचं कुटुंब वेगळं, अजित पवार गटात काहीच अलबेल नाही : रोहित पवारRavi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोलTOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Raju Shetti : राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 100, ठाकरे गट 95, शरद पवार गटाला 85 जागा?
विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 100, ठाकरे गट 95, शरद पवार गटाला 85 जागा?
Marathi Serial Punha Kartavya Aahe : किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
Satej Patil : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CET चा निकाल लागला, आता तरी GR काढा; मुलींच्या मोफत शिक्षणावरुन मनसे आक्रमक, ठाकरेंचं पत्र

मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Embed widget