एक्स्प्लोर
Sharvari Wagh Photos: उफ्फ तेरी अदा... शर्वरी वाघचा किलर लूक; पाहा खास फोटो!
Sharvari Wagh Photos: आपल्या बोल्ड इमेजमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलची गर्लफ्रेंड शर्वरी वाघने नवा लूक शेअर केला आहे.

(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
1/11

आपल्या चाहत्यांना सतत अपडेट ठेवणारी शर्वरी वाघ नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
2/11

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
3/11

इंस्टाग्रामवर सनसनाटी बनलेल्या शर्वरी वाघने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
4/11

या फोटोंमध्ये शर्वरी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
5/11

शर्वरी वाघने न्यूड मेकअप, ओपन हेअरस्टाईलआणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
6/11

हा लूक तिने यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यासाठी केला होता.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
7/11

शर्वरीने 'बंटी और बबली 2' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
8/11

शर्वरी 'बंटी और बबली 2' च्या आधीपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. खरे तर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
9/11

तिने 'प्यार का पंचनामा 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
10/11

शर्वरी तिच्या बोल्ड फोटोशूटसाठी ओळखली जाते. बऱ्याच दिवसांपासून ती सनी कौशलला डेट केल्यामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
11/11

शर्वरी वाघबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे तिचे आजोबा आहेत आणि तिचे वडील शैलेश वाघ हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Published at : 03 Sep 2022 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
