बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)ने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या नव्या ब्रायडल कलेक्शन नूरानियतसाठी एक फोटोशूट केलं आहे. (Photo : @saraalikhan95)
2/8
या फोटोशूटमध्ये हेवी लेहंगा आणि ज्वेलरी वेअर करुन साराने क्लासी फोटोशूट केलं आहे. (Photo : @saraalikhan95)
3/8
फोटोशूटमध्ये साराने आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. त्याचसोबत साराचा शाही थाट चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. (Photo : @saraalikhan95)
4/8
हातात सुंदर बांगड्या आणि गळ्यात हेव्ही ज्वेलरीसह डार्क एम्ब्रॉडरीवाल्या महागड्या लेहेंग्यामध्ये साराचं सौंदर्य आणखी खुललं आहे. (Photo : @saraalikhan95)
5/8
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा या फोटोशूट दरम्यान सारासोबत स्वतः उपस्थित होते. (Photo : @saraalikhan95)
6/8
ब्लॅक अँड व्हाइट पोजमध्ये साराचं सौंदर्य आणखी खुललं होतं. फोटोशूटमध्ये साराने आपले केस मोकळे सोडले होते. (Photo : @saraalikhan95)
7/8
साराच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर सध्या अक्षय कुमार आणि साउथ सुपरस्टार धनुषसह आनंद एल रायचा चित्रपट 'अतरंगी रे'च्या शुटींगमध्ये बिझी आहे. (Photo : @saraalikhan95)