एक्स्प्लोर
PHOTO: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचं खास फोटोशूट; फोटो पाहून चाहते घायाळ!
(phoyo:saraalikhan95/ig)
1/6

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी वेळात हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत स्वत:ला जुळवून घेऊ शकते.(phoyo:saraalikhan95/ig)
2/6

अभिनेत्रीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अशा परिस्थितीत साराला सातत्याने अनेक नवीन प्रोजेक्ट्स ऑफर केले जात आहेत. (phoyo:saraalikhan95/ig)
Published at : 11 Jun 2022 11:09 AM (IST)
आणखी पाहा























