एक्स्प्लोर
Happy Birthday Raveena Tandon : 'मस्त-मस्त गर्ल' रविना टंडनच्या अदा, चाहते फिदा
(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
1/7

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनचा आज 47वा वाढदिवस. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
2/7

रविना टंडन सुपरस्टार यश स्टारर 'केजीएफ चॅप्टर 2'मध्ये दिसून येणार आहे. याआधी 2017 मध्ये आलेल्या 'मातृ' या चित्रपटात रविना दिसून आली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
Published at : 26 Oct 2021 12:31 PM (IST)
आणखी पाहा























