एक्स्प्लोर

Rani Mukharji : काय सांगता..राणीची जन्माच्या वेळी चक्क एका दुसऱ्याच बाळासोबत बदली झाली होती?

Rani Mukharji

1/7
अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आज (21 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

2/7
अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी राणीची जन्माच्या वेळी चक्क एका दुसऱ्याच बाळासोबत बदली झाली होती.

3/7
स्वतः अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. राणीचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला तिथे एक पंजाबी कुटुंब देखील होतं. याच कुटुंबातील बाळासोबत राणीची अदलाबदल झाली होती.

4/7
राणीची आई कृष्णा मुखर्जी यांनी हा किस्सा अभिनेत्रीला सांगितला होता. ज्या हॉस्पिटलमध्ये कृष्णा यांनी राणीला जन्म दिला, याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शेजारी एक पंजाबी कुटुंब देखील त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी दाखल झालं होतं.

5/7
राणीचा आणि या बाळाचा जन्म सारख्याचवेळी झाला होता. राणीची आई कृष्णा मुखर्जी यांना समजले होते की, त्यांच्याकडे चुकीचे मूल देण्यात आले आहे. यानंतर तिच्या आईने हॉस्पिटलच्या परिसरात शोध सुरू केला, तेव्हा त्यांना ते पंजाबी कुटुंब सापडले.

6/7
राणी मुखर्जी ही चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राम मुखर्जी आणि त्यांची पत्नी कृष्णा मुखर्जी यांची मुलगी आहे. राजा मुखर्जी हा राणीचा मोठा भाऊ आहे. काजोल, तनिशा आणि अयान मुखर्जी ही राणीची भावंडं आहेत. यापूर्वी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राणी म्हणाली होती की, ‘जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा मला एका पंजाबी जोडप्याच्या ताब्यात देण्यात आले होते. माझ्या आईने तिच्याकडे दिलेल्या दुसऱ्या बाळाकडे पाहिले आणि म्हणाली की, हे माझे मूल नाही. या बाळाचे डोळे तपकिरी नाहीत. माझ्या मुलीचे डोळे तपकिरी आहेत. जा आणि माझ्या बाळाला शोधा.’   राणी म्हणते, ‘माझ्या आईने शोध सुरू केला, तेव्हा मी एका पंजाबी कुटुंबात होते, ज्यांना आठव्यांदा मुलगी झाली होती. यावरून घरातले आताही विनोद करतात की, तू खरं तर पंजाबी आहेस. आमचीच चूक झाली की, तू आमच्या कुटुंबात आहेस. तिच्या कुटुंबात पंजाबी प्रभाव असल्याचेही राणीने सांगितले होते.

7/7
राणी अखेरची सैफ अली खानसोबत ‘बंटी और बबली 2’मध्ये दिसली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून एका दशकाहून अधिक काळानंतर तिने ऑनस्क्रीन पुरागमन केले. वरुण व्ही शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. (all photo: ranimukharji/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget