एक्स्प्लोर
सलूनमध्ये जाण्यासाठी प्रियांका चोप्रानं मोडले UK Lockdown चे नियम
1/5

दरम्यान, प्रियांकाच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीत सांगावं तर, ती ‘द व्हाइट टाइगर’ या चित्रपटातून झळकणार आहे. अभिनेता राजकुमार राव हासुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. याशिवाय यंदा ती ‘द मैट्रिक्स 4’ या चित्रपटातूनही झळकणार आहे.
2/5

पोलिसांत याबाबतची तक्रार जाऊनही प्रियांकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं म्हटलं जात आहे. आगामी चित्रपटासाठीच हेअर कलर करण्यासाठी आपण इथे आल्यासंबंधीची काही कागदपत्र तिनं दाखवल्याचं कळत आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























