एक्स्प्लोर

PHOTO : ‘बेबी डॉल मे सोने दी...’, मौनी रॉयच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

मौनी रॉय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती दररोज तिचे एकापेक्षा जास्त फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सर्वोत्तम अभिनयाची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

2/10
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

3/10
केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

4/10
मौनी काही काळापासून तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

5/10
अशात सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्सही खूप वाढत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

6/10
मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

7/10
आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

8/10
लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने स्मोकी मेकअप केला आणि केस बन स्टाईलमध्ये बांधले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

9/10
येथे मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आहे. या लूकमध्येही मौनी इतकी सुंदर दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

10/10
मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार

Embed widget