एक्स्प्लोर
Kiara Advani | कियारा अडवाणी आहे बीच बेबी; पाहा तिचे 5 बेस्ट बिकिनी लुक
संपादित छायाचित्र
1/5

अभिनेत्री कियारा अडवाणीचे मिनी ड्रेस फेवरेट आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने बीचसाठी प्रिंट केलेला स्ट्रॅपी मॅक्सी ड्रेस निवडला. या फोटोत कियारा बर्यापैकी रिलॅक्स दिसत होती.
2/5

या क्लासिक ब्लॅक बिकिनीमध्ये कियाराचा बोल्ड लूक चाहत्यांना आवडला आहे. कियाराच्या या बिकिनी लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
3/5

कियारा अडवाणी नेहमी बिकीनीमध्ये आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करत असते. अलीकडे मालदीवमध्ये, तिने तपकिरी रंगाची एक बिकिनी परिधान केली होती. ज्याला तिने पिवळ्या आकाराच्या शर्टने स्टाईल केलं होतं.
4/5

कियारा अडवाणीने लाल रंगाचे बीचवेअर निवडले आहे. यात एका शिफॉन दुपट्ट्याने अभिनेत्रीच्या लूकमध्ये भर घातलीय. कियाराने सनग्लासेस आणि हॅटसोबत याल पेअर केलं आहे.
5/5

हा बॅकलेस ड्रेस कमाल आहे. या बेज मिनी ड्रेसमध्ये कियाराची स्टाईल पाहण्यासारखी होती, तिने तिच्याबरोबर एक मॅचिंग कॅप कॅरी केली आहे.
Published at : 11 Jun 2021 08:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























