एक्स्प्लोर
तिला सावळ्या रंगामुळे हिनवलं, आज दोन दशकांपासून बॉलिवुडची राणी, काजोलने सिनेसृष्टीत नाव कसं कमवलं?
अभिनेत्री काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी झाला. काजोलची आई दिग्गज अभिनेत्री होती. आपल्या आईप्रमाणे आपणही अभिनय क्षेत्रात नाव कमवावं असं काजोललं वाटायचं.
अभिनेत्री काजोल
1/8

अभिनेत्री काजोलने वयाच्या 16 व्या वर्षा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1992 साली प्रदर्शित झालेला 'बेखुदी' हा कोजोलचा पहिला सिनेमा आहे. ( P.C kajol )
2/8

अभिनेता शाहरुख खानच्या 'बाजीगर' या चित्रपटानंतर काजोला प्रसिद्धी मिळाली. बाजीगर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामुळे काजोल रातोरात स्टार झाली. सुपर डुपर हिट फिल्म दिल्यानंतरही काजोलला तिच्या सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात आलं. ( P.C kajol )
Published at : 05 Aug 2024 04:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























