एक्स्प्लोर
Alia Bhatt : ''डार्लिंग्स'' चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आलियाचा बॉसी लूक; पाहा फोटो
आलिया भटने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आहे. सध्या तिचा ''डार्लिंग्स'' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
''डार्लिंग्स'' चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आलियाचा बॉसी लूक; पाहा फोटो
1/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/9

शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
3/9

आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
4/9

नुकतेच आलियानं तिच्या बॉसी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
5/9

'मै पोज करती हू, आप डार्लिंग्स का ट्रेलर देखो', असं कॅप्शन आलियानं या फोटोला दिलं आहे.
6/9

आलियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
7/9

अनेक नेटकऱ्यांनी आलियाच्या या फोटोला लाइक आणि कमेंट केल्या आहेत.
8/9

आलियाचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
9/9

'डार्लिंग्स' चित्रपटामध्ये आलियाच्या पतीची भूमिका अभिनेता विजय वर्मानं साकारली आहे.
Published at : 27 Jul 2022 08:50 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























