एक्स्प्लोर
Vacation Mode On | हजारो गरजवंतांना मदत करणारा सोनू सूद अखेर सुट्टीवर
1/7

सातत्त्यानं इतरांसाठी धावपळ करणारा हा अभिनेता सध्या निवांत असल्याचं पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
2/7

सूत्रांच्या माहितीनुसार सोनू सध्या अलिबागमध्ये त्याच्या बालपणीच्याच मित्रमंडळींपैकी एकाच्या व्हिलावर सुट्टी व्यतीत करत आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























