एक्स्प्लोर
Sooryavanshi मधील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज, Niharica Raizada होतेय ट्रेंड

(Photo:@official_niharica_raizada/IG)
1/7

अभिनेत्री Niharica Raizada तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. (Photo:@official_niharica_raizada/IG)
2/7

सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबरला (शुक्रवारी) हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह यात अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही विशेष भूमिका असून हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झालाय आहे. (Photo:@official_niharica_raizada/IG)
3/7

निहारिका अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित सूर्यवंशी मध्ये एक ATS अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका साकारत आहे (Photo:@official_niharica_raizada/IG)
4/7

2010 चा मिस इंडिया UK चा किताब निहारिका ने पटकावला आहे (Photo:@official_niharica_raizada/IG)
5/7

'मसान', 'टोटल' धमाल सारखे हिंदी चित्रपट सुद्धा निहारिका ने केले आहेत (Photo:@official_niharica_raizada/IG)
6/7

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीच्या या चित्रपटानं आपेक्षाप्रमाणे मोठी कमाई केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सूर्यवशींची चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास तीस कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे (Photo:@official_niharica_raizada/IG)
7/7

आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे कायम चाहत्यांना भुरळ घातली आहे. (Photo:@official_niharica_raizada/IG)
Published at : 06 Nov 2021 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
