एक्स्प्लोर
Photo : अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटील यांच्या आयुष्याचा मागोवा
(photo: @Filmfare/FB)
1/7

अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. आपल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या आहेत. हिंदी सिनेमांसाठीच्या योगदानामुळे आजही त्यांना एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती. (photo: @Filmfare/FB)
2/7

स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला होता. आपल्या सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली स्मिता पाटील गंभीर भूमिकांमध्ये जास्त रमली. (photo: @Filmfare/FB)
Published at : 17 Oct 2021 04:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























