एक्स्प्लोर
‘बिग बॉस’मध्ये धमाल उडवणाऱ्या अभिनेत्री रश्मी देसाईची ‘लॉक अप’मध्ये एंट्री!
rashami Desai
1/7

Lock Upp : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) छोट्या पडद्यावर धमाल करत आहे. (photo:imrashamidesai/ig)
2/7

अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सामील झाले आहेत, जे आपल्या सर्व सुविधा सोडून तुरुंगात राहत आहेत. या शोमधून प्रेक्षकांना सेलेब्सची अनेक गुपिते कळत आहेत. (photo:imrashamidesai/ig)
Published at : 22 Mar 2022 04:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























