एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics: ही 'लैला' कोण आहे? 'आज रात्री भेटा'; मोनालिसाची हॉट फोटोंसह पोस्ट चर्चेत
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/7973061f328b4854df9b2706944a963c167196989067184_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhojpuri Actress Monalisa
1/9
![Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/51c80281af0c5bb7e9481898f61a5d42ff843.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
2/9
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/15cc5d5ff978d71c1fc47dc52f18e6405480c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
3/9
![मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/677bbdd5c760d4c014c61e8711ef9d22ba537.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4/9
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/37d558c8fc43067330d2872e10583e425dbde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही
5/9
![सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/10d6d09f14338e0c2da0c120ce773421ecab4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
6/9
![मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/47d29886517c15b175982044f3915a012086c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
7/9
![तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/0c3ef6604750f9d4ca99eed7d347dade10c03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
8/9
![2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/9b07a1046f2e87d8138d6229ab2a4b1bde699.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
9/9
![तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं . हे सर्व फोटो मोनालिसाच्या इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/9108ea15817828df5e9faef2f70d14545e05b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं . हे सर्व फोटो मोनालिसाच्या इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आले आहेत.
Published at : 25 Dec 2022 05:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion