एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics: चाळिशीतही मोनालिसा दिसते झकास; मिलियन्समध्ये फॉलोअर्स, लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/73d01b49226121107f6da67fa86ea650167291699222984_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhojpuri Actress Monalisa
1/10
![Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/534bb11d50a3bbd23321426567bfe0341e487.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
2/10
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/79ed816015268bad6314107cee412d7376182.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
3/10
![मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/bbbeaa8c54f3586c3fa98f2ec81a2f05c902d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4/10
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/678f9ff7706eee239a14a1fbbeb6c3496a058.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही
5/10
![सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/00ca641a66acdd677fd61c0dd450e8a2893e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
6/10
![मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/20d15f4e7e9a8273918327117694fd23727d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
7/10
![तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/1b626c4f483dc22dee6f8527f9f8743149700.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
8/10
![2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/223b4007584aaba0e4d483f140f2351e70c69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.
9/10
![तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/80496a6040c45bbc3cf12cd737442a7f97b10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
10/10
![तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/958265aa25fa773cac05ca938cd83ea27b880.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं
Published at : 06 Jan 2023 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion