एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Aryan Khan : शाहरुख खानचा मुलगा आर्यन अडचणीत? NCBकडून चौकशी सुरु - काय आहे प्रकरण
Feature_Photo_1
1/7

mbai NCB Raid LIVE Update: मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स (drugs case) काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. एनसीबीनं (NCB) काल रात्री एका क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला.(Photo:@___aryan___/IG)
2/7

या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे.(Photo:@___aryan___/IG)
3/7

या प्रकरणी मोठी अपडेट आली असून क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे.(Photo:@___aryan___/IG)
4/7

त्याला एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. (Photo:@___aryan___/IG)
5/7

क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना आर्यन क्रुझवर उपस्थित होता.(Photo:@___aryan___/IG)
6/7

त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.(Photo:@___aryan___/IG)
7/7

आर्यन समवेत त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. (Photo:@___aryan___/IG)
Published at : 03 Oct 2021 12:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















