एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका

Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका डान्सबारवरुन रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम अडचणीत आले होते. यावरुन भास्कर जाधव यांनी कदमांना टोला लगावला.

Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हॉटेलमध्ये बसून भुरट्या चोरांना पाठवून माझ्या मुलाकडून दहा लाखाची खंडणी आणायला सांगतात. यामध्ये त्यांची काही चूक नाही. त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर ते तरी काय करणार, अशा शेलक्या भाषेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका डान्सबारवरुन रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) अडचणीत आले होते. यावरुन भास्कर जाधव यांनी कदमांना टोला लगावला. आम्ही आमच्या आयुष्यात कार्यकर्त्यांना किंवा इतर कोणालाही अशी वळणे लावली नाहीत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. ते मंगळवारी दापोलीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवण्याचा प्रयत्न केला. घाबरून जाऊ नका, दापोली असो नाहीतर खेड. तशीच वेळ आली तर आम्ही तयार आहोत. कोणी किती आणि काहीही केलं  तरी दापोली तालुका छमछमला बळी पडणार नाही, हे मी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांना सांगेन. पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दापोलीत विजय मिळवायचा आहे. यासाठी 'आज पेरा म्हणजे उद्या उगवेल', या धोरणानुसार कामाला लागण्याचा सल्ला भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Dapoli Shivsena News: शिवसेनेचा शाखाप्रमुख कसा अंगात आल्यासारखा पळत राहिला पाहिजे: भास्कर जाधव

या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जोश वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा शाखाप्रमुख कसा पाहिजे, याबद्दल शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. अलीकडे शाखाप्रमुखाला आमदाराने हाक मारली नाहीतर तो कोपऱ्यात रुसून बसतो. जो कोपऱ्यात बसतो, त्याचं गावात वजन काय असणार? शाखाप्रमुख कसा पाहिजे तर तो अंगात आग लागल्यासारखा नुसता पळत राहिला पाहिजे. पूर्वी ही पद्धती होती. तेव्हा सभा असल्यावर लोकांना आणण्यासाठी जीप, एसी बस नव्हत्या. आम्ही सगळे ट्रकमध्ये बसून किंवा पाठीमागे लटकून जायचो. एखाद्या गावातून सभेला गाड्या पाठवायच्या असतील तर आमचा शाखाप्रमुख पहिल्या गाडीतून कधीच यायचा नाही. सगळे गेल्यावर शेवटच्या गाडीतून तो यायचा. आता सभेसाठी गावातून गाडी यायची असेल तर शाखाप्रमुख सकाळीच इकडे आलेला असतो. त्याला विचारलं की म्हणतो, लोकांच्या येण्याची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांना शाखाप्रमुख पदाचे महत्त्व वाढवले पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

आणखी वाचा

भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget