एक्स्प्लोर
Anupam Shyam : करारा आवाज, भेदक नजर, उमदे कलाकार असलेले अनुपम श्याम काळाच्या पडद्याआड
(photo courtesy : @anupamshyamojha instagram)
1/8

Anupam Shyam Death : टीव्ही मालिका तसेच अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम श्याम ओझा (Anupam Shyam Death ) यांचं निधन झालं आहे. (photo courtesy : @anupamshyamojha instagram)
2/8

अनुपम श्याम मुंबईतील लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालयात मागील 4 दिवसांपासून भर्ती होते, अनुपम श्याम यांचं मल्टीपल आॅर्गन फेल्युअरमुळे निधन झालं आहे.(photo courtesy : @anupamshyamojha instagram)
Published at : 09 Aug 2021 09:25 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























