एक्स्प्लोर
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने केली कॉपी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची, पाहा फोटो!
टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे.
(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
1/10

टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
2/10

मालिकांव्यतिरिक्त अभिनेत्रीने नेहमीच आपल्या स्टायलिश स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंकिता लोखंडेने सोमवारी तिच्या घरी हॅलोविन पार्टी केली. यादरम्यान अभिनेत्री तिचा पती विकी जैनसोबत अगदी वेगळ्या अंदाजात दिसली.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
Published at : 02 Nov 2022 10:58 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























