एक्स्प्लोर
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने केली बाप्पाची पूजा; मराठमोळा लूक होतोय व्हायरल!
छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 2021 मध्ये व्यावसायिक विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली होती.
lokhandeankita/
1/11

बिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं
2/11

त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
Published at : 13 Sep 2024 11:25 AM (IST)
आणखी पाहा























