Written By : abp majha web team | Updated at : 17 Nov 2021 12:20 PM (IST)
ankita_1
1/7
Ankita Lokhande Bachelorette Party : अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मंगळवारी रात्री अंकिताने लग्नाआधी तिच्या मैत्रिणींसाठी बॅचलर पार्टी आयोजित केली होती.
2/7
पार्टीमध्ये सर्वाधिक चर्चा अंकिता लोखंडेच्या लूकची होती, स्वतःच्या बॅचलर पार्टीमध्ये अंकिता स्टायलिश लूकमध्ये दिसून आली..
3/7
अंकिता लोखंडेच्या बॅचलर पार्टीत सर्वात चर्चेत अभिनेत्री रश्मी देसाई होती. रश्मीच्या लूक आणि स्टाइलवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. यावेळी रश्मी काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसून आली.
4/7
इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी अंकिता लोखंडेच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीचं फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/7
अंकिताच्या अनेक मैत्रिणी या पार्टीत धमाल करताना दिसून आल्या.
6/7
अंकिता लोखंडेच्या सर्व मैत्रिणींनी या बॅचलर पार्टीला हजेरी लावली होती.
7/7
रिपोर्ट्सनुसार, अंकिता आणि विकीचे लग्न 12 डिसेंबरपासून तीन दिवस चालणार आहे, ज्यामध्ये गायक बादशाह परफॉर्म करणार असल्याचं बोललं जात आहे.