एक्स्प्लोर
अनसूया सेनगुप्ताला अभिनयात नाही तर या क्षेत्रात करिअर करायचे होते, ऑडिशनसाठी मेसेज आल्यावर तिने मेकरला विचारला हा अजब प्रश्न!
अनसूया सेनगुप्ताने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये इतिहास रचला आहे. 'शेमलेस' चित्रपटाला कान्स 2024 मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
![अनसूया सेनगुप्ताने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये इतिहास रचला आहे. 'शेमलेस' चित्रपटाला कान्स 2024 मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/e4a037c5023e672c30cfdd0af6702f0b1716778370871289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Anasuya Sengupta
1/8
![अनेक स्टार्स कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी स्पर्धेत भारतीयांचाच दबदबा पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/edca09d9c6b2b2b6aefa65a8aace547702409.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक स्टार्स कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी स्पर्धेत भारतीयांचाच दबदबा पाहायला मिळत आहे.
2/8
![दरम्यान, कोलकाता मध्ये राहणारी अनुसया या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/fc8f17a744f05ad3db74764765de7b942e21d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, कोलकाता मध्ये राहणारी अनुसया या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
3/8
![बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शेमलेस' या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/383206b25bbd8e0ac535019909b46bf73e0a7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शेमलेस' या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
4/8
![कोलकातास्थित अनसूया पहिल्यांदा प्रकाशझोतात आली जेव्हा तिने नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'चा सेट डिझाइन केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/03869defef964af40295a041dee6c55d12c4b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकातास्थित अनसूया पहिल्यांदा प्रकाशझोतात आली जेव्हा तिने नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'चा सेट डिझाइन केला.
5/8
![प्रोडक्शन डिझायनर आणि आता अभिनेत्री म्हणून तिने आपला ठसा उमटवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/6c66c2639e5796708d0a694228e66155e9c0b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रोडक्शन डिझायनर आणि आता अभिनेत्री म्हणून तिने आपला ठसा उमटवला आहे.
6/8
![यासोबतच कान्स फेस्टिव्हलमध्ये भारतीय वंशाचा मंथन हा चित्रपटही दाखवण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/e08de77eceb7c30a16b921266c64ad98f4d28.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच कान्स फेस्टिव्हलमध्ये भारतीय वंशाचा मंथन हा चित्रपटही दाखवण्यात आला होता.
7/8
![अनुस्याच्या विजयाचा आनंद साजरा करताना अनेक बडे सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/9deee3d2100d60b74b67cc9a364aeeca79187.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुस्याच्या विजयाचा आनंद साजरा करताना अनेक बडे सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत.
8/8
![अनसूया सेनगुप्ताने तिचे शिक्षण जाधवपूर विद्यापीठातून पूर्ण केले आहे, तेथून तिने इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आज जरी अनसूयाने तिचे अभिनयाचे पराक्रम जगासमोर सिद्ध केले असून रातोरात ती संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली असली तरी तिला पत्रकार व्हायचे होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/e5a1626e6c299cb0ec3887001e041f1320e7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनसूया सेनगुप्ताने तिचे शिक्षण जाधवपूर विद्यापीठातून पूर्ण केले आहे, तेथून तिने इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आज जरी अनसूयाने तिचे अभिनयाचे पराक्रम जगासमोर सिद्ध केले असून रातोरात ती संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली असली तरी तिला पत्रकार व्हायचे होते.
Published at : 27 May 2024 08:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)